Farmers Union Budget 2022 : शेतकऱ्यांच्या पदरात बजेटमुळे नेमकं काय पडलं? ABP Majha

केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. काही महत्वाचे मुद्दे समोर आले. बजेटचा अर्थ काय हे आपण समजून घेऊयात पण त्या आधी शेतकऱ्यांच्या पदरात बजेटमुळे नेमकं काय पडलं ते बघूया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola