Union Budget 2022: बजेटमध्ये करदात्यांसाठी कोणते बदल, कुठे फायदा- तोटा? ABP Majha
गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक आयकर सवलतीच्या स्लॅबमध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा करत होते. सध्या 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. ही मर्यादा वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. करदात्यांच्या पैशात वाढ झाली तर खपही वाढेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
Tags :
Budget BJP Finance Minister Union Budget Indian Economy BJP 2022 Union Budget 2022 Budget 2022 Budget 2022 India Union Budget 2022-23 Budget 2022 News Indian Economic Growth Latest Budget News Budget 2022 News Today Budget India Nirmala Sitharaman Union Budget Budget In India Indian Budget Union Budget Highlights Union Budget 2022 Date Union Budget 2022