Union Budget 2022 Expectations Agriculture : शेतीक्षेत्राला अर्थसंकल्पातून काय हवं?

Budget 2022 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाचे संकट काहीसे निवळल्याने अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने शेतकऱ्यांसाठी आणि करदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola