Union Budget 2022: इलेक्ट्रिक वाहनांवर भर, शिक्षणासाठी काय? ABP Majha

Continues below advertisement

आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काय मिळालं असा सवाल जनतेच्या मनात उपस्थित झाला असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातून महाराष्ट्रासाठी विशेष मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रचं नव्हे तर निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांनाही काही विशेष तरतूद केलेली नाही.  मात्र 2022-23 साठी सर्व राज्यांना मदत करण्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद आहे. एक लाख कोटी ही रक्कम राज्यांच्या एकूण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणार आहे. हा निधी पुढील 50 वर्षांसाठी असेल यावर कुठलेही व्याज आकारले जाणार नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram