Union Budget 2022 : गावागावात ब्रॉडबँड सुविधा, 2022 मध्ये 5G सुविधा सुरु होणार ABP Majha

Continues below advertisement

गावागावात ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध होणार. 2022 मध्ये 5G सुविधा सुरु होणार. या व्यक्तिरिक्त काबर्न उत्सर्जन कमी करण्यावर भर देणार. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यावर सर्वाधिक भर दिला जाणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram