Aaditya Thackeray On Budget 2023 : आजच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम
आजच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम. महाराष्ट्र राज्यामधून ज्या ज्या राज्यांमध्ये उद्योग घेऊन गेले आहेत त्या राज्याला सवलती मिळाल्यात. राष्ट्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या कुठे उल्लेख नाही आहे, मुंबईला दिल्ली समोर झुकवायचा हाच आजचा बजेट मधून समोर आला आहे,,,,
Tags :
Budget Delhi Aditya Thackeray Industry Mention Mumbai Maharashtra Maharashtra Salt On The Wound