Railway Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वे बजेटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 09:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
येत्या अर्थसंकल्पात रेल्वे बजेटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद मागील आर्थिक वर्षातील १.४ लाख कोटींवरून 20 ते 25 टक्क्यांनी वाढून १.८ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. यावेळी रेल्वेमध्ये आधुनिकीकरण आणि पायाभूत गुंतवणुकीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.