Budget session 2023 : Narendra Modi : भारताच्या अर्थसंकल्पावर सगळ्या जगाचं लक्ष : नरेंद्र मोदी

Continues below advertisement

Budget session 2023 : Narendra Modi :  भारताच्या अर्थसंकल्पावर सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. असं नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच फार अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेलाही (Indian Railway) मोठ्या आशा आहेत. वंदे भारत 2.0, 35 हायड्रोजन ट्रेनची (Hydrogen Train) भेट मिळू शकते. या अर्थसंकल्पात 400 ते 500 वंदे भारत (Vande Bharat) गाड्या, 4000 नवीन ऑटो मोबाईल वाहक डबे, 58000 वॅगन गाड्यांची भेट मिळू शकते. अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.9 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अर्थमंत्री तिकीट दरात सवलत देतील, अशी ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram