Nana Patole : ऊर्जा विभागाला आवश्यक निधी मिळायला हवा : नाना पटोले । Budget 2022

अर्थसंकल्पातील ऊर्जा विभागासाठी केलेल्या तरतुदीवरून काँग्रेस नाराज. ऊर्जा खात्याच्या मागण्यांविषयी सभागृहात मुद्दे उपस्थित करणार असं नाना पटोले म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola