WEB EXCLUSIVE : मोदी सरकारची पीएफच्या व्याजावर सरसकट करवसुली? PF Interest

Continues below advertisement

1 सप्टेंबरपासून पासून PF, Bank व्यवहार, Online Delivery बाबत मोठे बदल झाले आहेत. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅसचे दर ठरणार आहेत. तर वाहन खरेदीसाठी 5 वर्षांचा विमा घेणं बंधनकारक असणार आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करणारे हे 5 बदल 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram