Income Tax slab 2023 : 7 लाख रुपयांवर उत्पन्न गेलं तर 3 लाखापासून टॅक्स लागू होणार

Union Budget 2023 Reactions :  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमालाला दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. अर्थसंकल्पात याबाबत पाळलेले मौन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याची प्रतिक्रिया (Budget 2023 Reactions) अखिल भारतीय किसान सभेचे (All India Kisan Sabha) राष्ट्रीय सहसचिव आणि  राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे. हा अर्थ संकल्प कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola