ABP News

Union Budget 2023 : रेल्वेतील खासगी गुंतवणूकीबाबत सरकारने स्पष्टता द्यायाला पाहिजे होती- Amol Kolhe

Continues below advertisement

अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांसोबतच,  उद्योगपतींनाही मोठी सूट देण्यात आली, रेल्वेतील खासगी गुंतवणूकीबाबत सरकारने स्पष्टता द्यायाला पाहिजे होती, मागील योजनांबाबतही माहिती द्यायला हवी होती, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram