Union Budget 2021 | अर्थमंत्र्यांनी हमीभावाचे सादर केलेले आकडे विरोधकांना आरसा दाखणारे : फडणवीस

आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडला. कोरोना काळात मंदीचं सावट आलेल्या अर्थसंकल्पाला त्यानिमित्ताने 'आर्थिक लस' देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात आला.

यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावर आपलं मत माडलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola