Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा

Continues below advertisement

Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या बजेटमध्ये मुंबईसाठी काय काय? 

* अजून एक भुयारी मेट्रो, वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया
* दक्षिण मुंबईला २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार
* २०२९ पर्यंत १६५ किमी मेट्रो मार्गिका तयार करणार
* अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार
* राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग उभारणार
* ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार
* वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार
* पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार

बुलेट ट्रेन, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई

* राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे
* त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे
* मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं २०२७ पर्यंत पूर्ण हेईल
* ⁠तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील
* तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार
* ⁠मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न
* चौथी मुंबई वाढवण येथे होईल 
* एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार 
* नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola