Union Budget 2022 : कुठे दिलासा, कुठे निराशा; लोकसभेत सादर झाला आर्थिक वर्ष 2022-23 'अर्थसंकल्प'

Continues below advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना केल्या काही महत्त्वपूर्ण घोषणा.आज देशाचा आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या. नागरिकांना कुठे दिलासा, कुठे निराशा मिळाली आहे? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram