
Budget session 2023 : भारताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, राष्ट्रपतीभवनातील ऐतिहासिक द्दश्य
Continues below advertisement
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच फार अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेलाही (Indian Railway) मोठ्या आशा आहेत. वंदे भारत 2.0, 35 हायड्रोजन ट्रेनची (Hydrogen Train) भेट मिळू शकते. या अर्थसंकल्पात 400 ते 500 वंदे भारत (Vande Bharat) गाड्या, 4000 नवीन ऑटो मोबाईल वाहक डबे, 58000 वॅगन गाड्यांची भेट मिळू शकते. अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.9 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अर्थमंत्री तिकीट दरात सवलत देतील, अशी ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे.
Continues below advertisement
Tags :
Pralhad Joshi Budget 2023 Union Budget 2023 Budget Session 2023 Parliament Budget Session For 2023 Union Minister Of Parliamentary Affairs