Budget 2023-24 : अर्थसंकल्पात उद्योगधंदे, कृषिक्षेत्र, पर्यटन, महिला आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर झाला.,, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला... शेवटच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिलाय... करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आलीये.. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. तर उद्योगधंदे, कृषिक्षेत्र, पर्यटन, महिला आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा
Continues below advertisement
Tags :
Modi Government Lok Sabha Finance Minister Nirmala Sitharaman Tax Payers Income Limit Modi Government Ahead Of Elections Budget Presentation Big Relief Tax Free Seven Lakhs