ABP News

ABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024

Continues below advertisement

बजेटमध्ये मोदी सरकारचं नोकरदारांसाठी मोठं गिफ्ट...१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त...पुढच्या आठवड्यात नवं इन्कम टॅक्स विधेयक मांडणार... 
कॅन्सरसहित ३६ औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली...इलेक्ट्रिक वाहनं, मोबाईल, चामड्यांच्या वस्तू, एलईडी, एलसीडी स्वस्त होणार... 
स्टार्टअपसाठीचं कर्ज १० कोटींवरून २० कोटी रुपये करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा...एससी, एसटी महिलांना स्टार्टअपसाठी २ कोटींची मदत देणार... 
वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूशखबर...वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्षभरात १० हजार, तर ५ वर्षांत ७५ हजार जागा वाढवणार... 
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा, डाळींसाठी ६ वर्षांचं आत्मनिर्भर अभियान...वस्त्रोद्योग बळकट करण्यासाठी ५ वर्षांचं लक्ष्य... 
शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स केंद्र स्थापन करणार, एआयसाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद...   
दोन घरं असणाऱ्यांना मोठा दिलासा...दोन्ही घरांवर आता कसलाही कर नाही...दोन्ही घरं स्वत:च्या मालकीची दाखवता येणार... 
बजेटमध्ये मोदी सरकारकडून बिहारवर घोषणांचा पाऊस...मखाना बोर्ड, अन्नप्रक्रिया विषयक राष्ट्रीय संस्था आणि नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांचं गिफ्ट..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram