Adani FPO : अदानी समूहाचा FPO मागे घेण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय, 20 हजार कोटी परत केले जाणार
Continues below advertisement
अदानी समूहाचा FPO मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुंतवणुकदारांना अदानी एंटरप्राइजकडून २० हजार कोटी रुपये परत जाणार केले आहेत.
Continues below advertisement