VIDEO | शुद्धनादच्या कलाकारांशी खास सुरेल गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

रसिकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता मोठी झेप घेत या संस्थेने रविवारी 31 मार्चला ‘उपज-अनलाशिंग द राइजिंग’ या एकदिवसीय मैफलीचे आयोजन केलंय. यात आधीच्या मैफिलींमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांपैकी मोजक्या 25 कलाकारांचा सहभाग आहे.
मैफिलीच्या आयोजनाच्या माध्यमातून केवळ गायक आणि वादकांना प्रोत्साहन देणं हा एकमेव हेतू नसून, संगीताला दाद देण्याऱ्या नवा श्रोतावर्ग तयार करणं हा सुद्धा एक मोठा उद्देश आहे.
या मैफिलीत नेहमीच्या संगीतापेक्षा बरंच काही वेगळं तुम्हाला अनुभवता येणार आहे. अनोख्या जुगलबंदीची मेजवानी सुद्धा या मैफिलीतून मिळणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola