ब्रेकफास्ट न्यूज | मु्ंबई | भारताचा बांगलादेशवर थरारक विजय, चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण
भारतानं बांगलादेशवर मिळवलेल्या थरारक विजयानंतर मुंबईत जल्लोषाला उधाण आलं होतं..नरिमन पॉईंटच्या भागात तरुणांनी भारताच्या विजयाच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला...आशिया चषक जिंकल्याचा आनंद मोठा आहे अशी प्रतिक्रिया तरुणाईनं व्यक्त केलीय..