VIDEO | मधमाश्यांचं संवर्धन करणारा अवलिया अमित गोडसेशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
OUT OF THE BOX THINKING हा शब्द सध्या परवलीचा झालाय. आपल्या आसपास असलेल्या संधी हुडकून त्याला कल्पकतेची जोड दिली की काहीतरी मोठं करता येतं हे नक्की.
असाच वेगळा विचार केला पुण्याच्या अमित गोडसेनं. आपली आयटी क्षेत्रातली उत्तम पगाराची नोकरी सोडून मधमाशाचं रक्षण करण्याचा ध्यास त्याने घेतला आणि आज तो बी बास्केटच्या माध्यमातून लाखो मधमाशांना सुरक्षित आसरा मिळवून देतोय. मधमाशांच्या संवर्धनासाठी अभ्यास करणारा अमित सध्या ‘बी मॅन’ म्हणून प्रसिद्ध आहे.