Black Buck Poaching case: सलमानला शिक्षेनंतर मुंबई-नाशिकमधील चाहत्यांना धक्का

Continues below advertisement
जोधपूर सत्र न्यायालयानं 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर संध्याकाळपासून सलमान जोधपूरच्या सेंट्रल तुरुंगात आहे. त्याला शिक्षा सुनावल्यानंतर  चाहत्यांना एकप्रकारे धक्का बसला. यावर मुंबई-पुण्यातील चाहत्यांच्या प्रतिक्रिया...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram