Mic Testing | 25 तारखेला मातोश्रीसमोर येऊन कायमचं तोंड बंद करेन : नारायण राणे | ABP MAJHA
Continues below advertisement
सावंतवाडी : निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्री समोर येऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत असेल तर तसे होणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील असा विश्वास व्यक्त केला. सावंतवाडीतल्या प्रचारसभेत राणे बोलत होते.
Continues below advertisement