भिवंडी : वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावरील खड्डे बुजवले

Continues below advertisement
भिवंडीत खड्ड्यांचं इतकं साम्राज्य पसरलंय की पोलिसांवरच खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. भिवंडीतल्या मुख्य रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेत, तर अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्यानं वाहतूकदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. अखेर वाहतूक पोलिसांनीच हातत फावडा आणि घमेलं घेत नाद्दीनाका परिसरातील खड्डे बुजवण्यास सुरूवात केली. खड्डे भरणाऱ्या वाहतूक पोलिसांना पाहून नागरिकही चक्रावून गेले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram