Mic Testing | अभिनेते भारत गणेशपुरेंचं विधानसभेसाठी अमरावतीकरांना मतदानाचं आवाहन | हॅलो माइक टेस्टिंग | ABP Majha
विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आपल्याला सर्वत्र भाषणं होताना दिसत आहेत, नेते मंडळी सभा घेतायत भाषणं करतायत सोबतच कलाकारही त्यात सहभाग घेत आहेत मतदारांना मत देण्यासाठी आवाहन करत आहेत. भारत गणेशपुरे यांनी अमरावतीत मतदारांना मतदानाच्या दिवशी काय आणि का करावं यासंबंधी भाषण दिलं.