Solar Eclipse | श्रीलंका, अबुधाबी, तामिळनाडू, महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाच्या छटा 'एबीपी माझा'वर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यात अडथळा निर्माण होत आहे. मुंबईमध्ये खंडग्रास ग्रहण सकाळी 8:04 वाजता सुरु झालं. तर ग्रहम समाप्ती 10:55 वाजता होणार आहे. मुंबईत सौरबिंब 78 टक्के ग्रासले जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे काळ्या पडद्याआड डोकावणारा सूर्य मुंबईकरांना अनुभवता आला असता, पण त्याच्याआड ढग आले आहेत, ग्रहणदर्शनासाठी मुंबईकरांनी विविध ठिकाणी खगोल अभ्यासक आणि तज्ज्ञांसोबत तयारीही केली आहे.