VIDEO | रास्ता बॉम्बे क्लबमध्ये रंगला अल्टिमेट पंजा लीगचा थरार | मुंबई | एबीपी माझा

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरणही तापलं आहे. प्रचारसभांमध्ये जसे राजकारणातले बाहुबली असतात, तशाच खऱ्याखुऱ्या बाहुबलींच्या भेटीला आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत. निमित्त आहे, मुंबईत भरलेल्या आर्म रेसलिंग लीगचं. काय आहे या अनोख्या लीगमध्ये याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अनिश बेंद्रे आणि अक्षरा चोरमारे यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola