स्पेशल रिपोर्ट | अहमदनगर | चक्क आकाशातून आलं बर्फाच्या लादीचं संकट
अहमदनगर जिल्ह्यातील माळवडगाव शिवारात आकाशातून बर्फाची लादी कोसळल्यानं चर्चेला ऊत आलाय. तब्बल ८ फुटांची बर्फाची लादी कोसळल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झालीय. हे कोणतं संकट आहे की निसर्गाचा चमत्कार अशा तर्कवितर्कांना उधाण आलंय...
नेमकं काय घडलंय माळवडगावात, जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट
नेमकं काय घडलंय माळवडगावात, जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट