डॉ.पंजाबराव देशमुखांच्या 120 व्या जयंतीनिमित्त अॅग्रोटेक प्रदर्शन | 712 | अकोला | एबीपी माझा
देशाचे पहिले कृषिमंत्री व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२० वी जयंती आज अमरावतीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाऊसाहेबांच्या स्मृतिस्थळावर जयंती उत्सवाचं आयोजन कारण्यात आलं होतं. डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.