Saat Barachya Batmya : 7/12 : केळीच्या खोडापासून तयार केले Sanitary Pads : सात बाराच्या बातम्या

Continues below advertisement

जळगाव जिल्हा केळीसाठी देशात अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन होत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी केळीचा घड कापून झाला की त्याचं खोड एक तर जनावरांच्या चाऱ्या साठी वापरतात किंवा थेट उकिरड्यावर फेकून देतात. मात्र जळगाव मधील झाशीची राणी महिला बचत गटांनं वेस्ट मधून बेस्ट करायचं ठरवलं आणि वाया जाणाऱ्या या केळीच्या खोडापासून सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचा यशस्वी प्रयोग केलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram