Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : कलिंगड दर घसरणीचा युवा शेतकऱ्यांना मोठा फटका

Continues below advertisement

Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : कलिंगड दर घसरणीचा युवा शेतकऱ्यांना मोठा फटका

- तळकोकणातील दोन गावांचे ७० ते ८० लाखाचे नुकसान, कलिंगड दर घसरणीचा युवा शेतकऱ्यांना मोठा फटका 
- भंडाऱ्यात २२१ केंद्रांवर विना सीसीटीव्ही धान खरेदी,  आणखी एक मोठा घोटाळा? 
- बीडमध्येही मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
- या हंगामात कापूस उत्पादन ९ लाख गाठींनी कमी होणार, CAI चा नवा अंदाज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram