Onion Loss : सुट्ट्यांमुळे लिलाव बंद, वाढत्या तापमानामुळे कांदा खराब होण्याची शक्यता
Continues below advertisement
सुट्ट्यांमुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय. मार्च एन्ड आणि साप्ताहिक सुट्ट्या जोडून आल्यानं नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व पिंपळगावसह 10 पेक्षा जास्त बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत. आधीच उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यानं दर घटले आहेत.. त्यामुळे त्यामुळे काढलेला कांदा थेट बाजारपेठेत घेऊन जाण्यावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे कांद्यावर विपरित परिणाम होऊन कांदा खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv