Nashik DRDO परिसरात ड्रोनच्या घिरट्या, संरक्षण विभागाकडून गंभीर दखल
नाशिकच्या डीआरडीओ परिसरात महिन्याभरात दोनदा ड्रोनच्या घिरट्या आढळून आल्या. यानंतर संरक्षण विभागासह गृह विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी याबाबत तातडीनं बैठक बोलावली आहे
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News | Nashik Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS DRDO