Nanded Farming : कोरडवाहू शेतात फळबाग, एका एकरात 125 क्विंटल पेरूचे उत्पन्न : ABP Majha
Continues below advertisement
शेती करणे शेतकऱ्यांसाठी मोठया जिकीरीचे काम आहे. परंतु यातही सकारात्मता असेल तर काहीही अवघड नाही, हे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने दाखवून दिलंय. देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्ता येथील अनिल हणमंतराव इंगोले या उच्चशिक्षित शेतकऱ्यांने एक कमाल केलीये.. पाहुयात यावरील रिपोर्ट
Continues below advertisement