Jalgaon Cotton : दर नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच, जिनिंग उद्योगाला फटका
Continues below advertisement
कापसाला मागील वर्षी प्रतिक्विंटल 13 हजार भाव मिळाला होता. याही वर्षी असाच भाव मिळेल या दृष्टीनं अनेक शतकऱ्यांनी कापूस विक्री न करता तो घरीच ठेवणं पसंत केलंय. मात्र याच्या परिणामामुळे जिनींग उद्योगाला 50 ते 100 कोटींचा फटका बसला आहे.
Continues below advertisement