Crop Insurance : पिक विमा कंपन्या कार्यालय बंद करणार, शेतकऱ्यांमध्ये रोष ABP Majha

Crop Insurance : पिक विमा कंपन्या कार्यालय बंद करणार, शेतकऱ्यांमध्ये रोष ABP Majha

खरीप हंगामातील पिकाची सुरक्षा  व्हावी  करिता   शेतकऱ्यांना पिक विमा योजना   महत्वाची  समजून  वाशीम जिल्ह्यात  2 लाख 76 हजार 303 काढला  मात्र  परताव्या  पोटी 1 लाख 10 हजार  शेतकऱ्यांच्या खात्यात 57 कोटी रुपयाची रक्कम  प्राप्त झाली असून  उर्वरित शेतकरी विमा कंपनीच्या  दारी चकरा मारत आहेत. मात्र बँकचे  शटर डाऊन असल्याने  शेतकऱ्यांना  पैसे भरून हि  मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola