Abdul Sattar on Pikvima : 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील - अब्दूल सत्तार
abp majha web team
Updated at:
16 Mar 2023 02:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAbdul Sattar on Pikvima : 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील - अब्दूल सत्तार
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा. 31 मे पर्यंत जे कुठेले अर्ज आले आहेत, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 31 मेपर्यंतचे पीक विम्यासाठी आलेल्या अर्जांसाठी पैसे परत करणार.