712 News : धुळ्याची केळी इराणच्या बाजारात ते फळं छिलण्याची मशिन 09 फेब्रुवारी 2023
Continues below advertisement
712 News : धुळ्याची केळी इराणच्या बाजारात ते फळं छिलण्याची मशिन ABP Majha
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील सत्यपाल गुजर यांनी आधुनिक पद्धतीनं केळीची लागवड केलीये. सत्यपाल यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नोकरी सांभाळून गावी असलेल्या वडिलोपार्जित केळीची शेती करुन इराणमध्ये केळीची निर्यात केली आहे.
Continues below advertisement