मुंबई : आर माधवनच्या ताफ्यात जबरदस्त क्रुझर बाईक, किंमत तब्बल...
Continues below advertisement
बॉलिवूड स्टार आर माधवनला अभिनयाशिवाय बाईकचाही शौक आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्याने आपल्या ताफ्यात क्रुझर मोटरसायकलचा समावेश केला आहे. आर माधवनच्या या बाईकची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या बाईकचं नाव आहे इंडियन रोडमास्टर आणि त्याची किंमत आहे तब्बल 40 लाख रुपये.
Continues below advertisement