VIDEO | 'लाव रे' V/S 'बघाच रे' | माझा विशेष | एबीपी माझा
सध्या गाजत असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजपने आज ‘आता बघाच तो व्हिडीओ’ म्हणत उत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या पोलखोल सत्राला उत्तर देण्यासाठी भाजपचं ‘आता बघाच तो व्हिडीओ’ साठी सभेचे आयोजन केले. रंगशारदा सभागृहात दोन स्क्रीन लावून राज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर खुलासा केला.