712 | मान्सून अपडेट
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालाये. जूनमध्ये सुरु झालेल्या मान्सून पावसाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. काही ठिकाणी पूर, तर काही ठिकाणी पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली. कसा होता मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवास...राज्यात किती टक्के पावसाची नोंद झाली...या सगळ्याविषयी जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये....