712 | मुंबई | गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी साखर उत्पादनामुळे साखर उद्योगावर ताण
गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी साखर उत्पादनामुळे साखर उद्योगावर ताण आला. देशांतर्गत आणि जागतिक बाजारात कमी झालेल्या साखरेच्या मागणीमुळे अतिरिक्त साखरेच्या विक्रीचा प्रश्न गंभीर झाला. जवळपास ३ कोटी २० लाख टन साखऱेचं उत्पादन गेल्या वर्षी झालं होतं. येत्या हंगामात ३ कोटी ५० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.या अतिरिक्त साखरेच्या समस्येवर कोणते उपाय आहेत