712 सोलापूर/अहमदनगर | खोडवा ऊसावर मोठ्या प्रमाणावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव
अहमदनगर आणि सोलापूरमध्ये ऊस क्षेत्रांवर हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलाये. यामुळे हजारो हेक्टर वरील ऊस वाळून आडवा पडतोय. याआधीही नदीकाठच्या ऊसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हमखास आढळतो. मात्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याला ऊस नाईलाजाने जनावरांना द्यावा लागतोय. पाहुया त्यावरचा सविस्तर रिपोर्ट...