712 | सोलापूर | स्वावलंबी घराचं 'रुर्बन' मॉडेल, अरुण देशपांडे यांची संकल्पना
इतर क्षेत्रांप्रमाणे शेतीलाही अपग्रेड होण्याची गरज आहे. आणि त्यासाठी शहर आणि गाव एकत्र येणं गरजेचं आहे. अरुण देशपांडे यांनी यासाठी रुर्बन ही संकल्पना काढली. याच संकल्पनेत गरजेच्या सगळ्या सोयी असणारं पण पर्यावरण पुरक असं मॉडेल घर त्यांनी तयार केलंय.