712 सोलापूर | मोत्यांची शेती कशी करायची? दिगंबर गडम यांची यशोगाथा
राज्यातील बहुतेक शेतकरी पारंपरिक पिकांची लागवड करतात. फळपिकांची लागवड केलीच तर कीड-रोगांमुळे मोठं नुकसान त्यांना सहन करावं लागतं. पंढरपूरच्या दिगंबर गडम यांनी आपल्या याच समस्येवर तोडगा काढलाय. शेततळ्यात मोत्यांची शेती करत त्यांनी आपण अर्थकारण सुधारलंय.