712 शेतीतील नवदुर्गा गोंदिया: जमीन भाडेतत्त्वावर घेऊन भरघोस उत्पन्न, बचत गटातील महिलांची यशोगाथा

Continues below advertisement
नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस. देवीच्या वेगवेगळ्या रुपांची आराधना करताना तिच्या आवडीच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. याच भाजीपाल्याच्या उत्पादनातून गोंदिया जिल्ह्यातील दुर्गा सक्षम झाल्यात. बचत गटाच्या माध्यमाने एकत्र येऊन या महिलांनी लाखोंचा नफा मिळवलाय. पाहूया या दुर्गांची ही कहाणी....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram