द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचं संकट | सांगली | 712 | एबीपी माझा
Continues below advertisement
राज्य सरकारनं १५१ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर केला. केंद्राच्या पथकानं पाहणी केली. त्याचा अहवालही लवकरच जाहीर होईल. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याला होणारं नुकसान काही रोखता येत नाही. तरीही पिकं जगवण्याचा शेवटचा प्रयत्न शेतकरी करतो. सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती झालीये.
Continues below advertisement