712 | भात, ज्वारी, मूग, उडीद पिकांच्या उत्पादनात वाढीचा अंदाज
साखर उत्पादनासोबतच देशात अन्नधान्याच्या उत्पादनातही वाढ झालेली दिसून येतेय. यंदाच्या वर्षीचा अन्नधान्य उत्पादनाचा प्राथमिक अंदाज नुकताच कृषी विभागानं जाहीर केला. यात भात, ज्वारी, मूग, उडीद अशा पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.