712 : कृषी विषयक सल्ला : मराठवाडा आणि विदर्भातील पिकांची अशी काळजी घ्या
विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात पावसाने मोठी ओढ दिली आहे. येत्या काही दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती बिकट बनू शकते. त्यात पीकं वाढीच्या अवस्थेत आहेत. या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांनी पीकांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया...